कळंबा : जुलैच्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने अवघी तीन फूट पाणीपातळी असणारा कळंबा तलाव यंदा पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून वाहू लागला आहे. तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेली आहे.
कळंबा तलाव पाण्याचा विसर्ग वाढला असून सांडव्या वरून एक फुटाने पाणी बाहेर पडू लागले आहे. सांडव्यावरून मोठे मासे बाहेर पडू लागल्याने पर्यटकांची मासेमारी जोरात सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटेपासूनच धुवांधार पाऊस कोसळत आहे. कोकणात जाणारा गगनबावडा मार्ग बंद झाला असून वैभववाडीकडून येणारा मार्ग बंद झाला आहे. जिल्ह्यातील चार इतर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे.#Kolhapur

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe
करायला विसरू नका!

#LokmatNews #Kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19